आपल्या घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी राहण्यासाठी, आपले घर बांधकाम करत असताना वास्तुशास्त्राचा विचार करावा लागतो . घरामधील रूमचे नियोजन कसे असावे ते खालीलप्रमाणे . १. हॉल सर्वात चांगली दिशा - वायव्य चांगली दिशा - उत्तर, पूर्व, पश्चिम, ईशान्य, आग्नेय येथे नसावे - दक्षिण, नैऋत्य २. स्वयंपाकघर सर्वात चांगली दिशा - आग्नेय चांगली दिशा - दक्षिण, पूर्व येथे नसावे - उत्तर, पश्चिम, ईशान्य, वायव्य, नैऋत्य ३. बेडरूम सर्वात चांगली दिशा - नैऋत्य चांगली दिशा - उत्तर, दक्षिण, पश्चिम, आग्नेय येथे नसावे - पूर्व, ईशान्य, वायव्य ४. पूजा घर सर्वात चांगली दिशा - ईशान्य चांगली दिशा - उत्तर, पूर्व, पश्चिम, वायव्य, आग...
घराच्या बांधकामासंदर्भात संपूर्ण माहिती व योग्य पद्धती.